डीआयडीटी कॅम्पस
माहिती
डीआयडीटी कॅम्पस (DIDT Campus), कॉलेज रोड, नाशिक हे फॅशन डिझाईन आणि इंटेरियर डिझाईन कॉलेज आहे. येथे डिप्लोमा आणि पदवी दोन्ही असून छोटे लघु कोर्स शिकवले जातात. डिजिटल मार्केटिंग आणि वेब डेव्हलपमेंट सारखे आयटी कोर्सेस सुद्धा शिकवले जातात.
प्राचार्य : अनिल बागुल
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाशी संलग्न आहे.
www.didtcampus.com महाविद्यालयाची अधिकृत संकेतस्थळ
बातम्या
महाराष्ट्र टाइम्स नाशिक [१]
फॅशन शो [२]
- ^ दुवा मजकूर[permanent dead link]
- ^ दुवा मजकूर[permanent dead link]