Jump to content

डिस्नोमिया

हबल दुर्बिणीने घेतलेला एरिस व डिस्नोमिया यांचा फोटो. (एरिस:मध्यभागी, डिस्नोमिया:किंचित डावीकडे)

डिस्नोमिया हा एरिस या बटुग्रहाचा उपग्रह आहे. तो मायकेल ब्राऊन यांनी १० सप्टें. २००५ रोजी शोधला.