Jump to content

डिसेंबर २३


डिसेंबर २३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३५७ वा किंवा लीप वर्षात ३५८ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी

सातवे शतक

अठरावे शतक

एकोणिसावे शतक

  • १८८८ - व्हिंसेंट व्हॅन गोने आपल्या डाव्या कानाची पाळी कापून रेचेल नावाच्या नगरवधूला भेट दिली.

विसावे शतक

एकविसावे शतक

  • २००० - कलकत्ता शहराचे नाव ’कोलकता’ असे बदलण्यास केंद्र सरकारची मंजूरी
  • २००१ - बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील केसरिया गाव येथे जगातील सर्वात मोठा बौद्ध स्तूप सापडला. त्याची उंची १०४ फूट आहे.
  • २००२ - इराकी मिग २५ प्रकारच्या विमानाने अमेरिकेचे एम.क्यू. १ प्रकारचे विमान पाडले. चालकविरहित लढाऊ विमानाने द्वंद्वयुद्धात भाग घेण्याची ही पहिलीच वेळ होती.
  • २००४ - मॅकारी द्वीपांना रिश्टर मापनपद्धतीनुसार ८.१ तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का.
  • २००५ - अझरबैजान एरलाइन्स फ्लाइट २१७ हे बाकूहून अक्टाऊ शहराकडे जाणारे विमान उड्डाण केल्यावर लगेचच कोसळले. २३ ठार.
  • २००५ - डिसेंबर १८ला अड्रे शहरावर झालेल्या हल्ल्याला उत्तर म्हणून चाडने सुदानविरुद्ध युद्ध पुकारले.

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

  • किसान दिन - भारत
  • वर्धापनदिन : विश्वभारती विद्यापीठ (शांतिनिकेतन)

बाह्य दुवे

डिसेंबर २१ - डिसेंबर २२ - डिसेंबर २३ - डिसेंबर २४ - डिसेंबर २५ - (डिसेंबर महिना)