Jump to content

डिसेंबर १२


डिसेंबर १२ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३४५ वा किंवा लीप वर्षात ३४६ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी

सातवे शतक

  • ६२७ - निनेवेहची लढाई - हेराक्लियसच्या बायझेन्टाईन सैन्याने खुस्रो दुसऱ्याच्या पर्शियन सैन्याला हरविले.

अकरावे शतक

  • १०९८ - पहिली क्रुसेड - मा'अरात अल् नुमानची कत्तल - शहराची तटबंदी फोडून क्रुसेडर आत घुसले व २०,००० रहिवाश्यांची कत्तल उडविली. शहरात पुरेसे अन्न न मिळाल्याने त्यांनी मानवमांस खाल्ले.

अठरावे शतक

विसावे शतक

जन्म

मृत्यू

  • ८८४ - कार्लोमान, पश्चिमी फ्रॅंक्सचा राजा.
  • १५७४ - सलीम दुसरा, ऑटोमन सुलतान.
  • १६८५ - जॉन पेल, ब्रिटिश गणितज्ञ.
  • १८४३ - विल्यम पहिला, नेदरलॅंड्सचा राजा.
  • १९१३ - मेनेलेक दुसरा, इथियोपियाचा सम्राट.
  • १९३० - बाबू गेनु, पुण्यात परदेशी मालाविरुद्ध निदर्शने करताना.
  • १९६४ - मैथिलिशरण गुप्त, हिंदी कवी. त्यांचे सुमारे ४० स्वतंत्र ग्रंथ आणि ६ अनुवादित ग्रंथ प्रसिद्ध झाले. त्यांच्या ’भारतभारती’ या काव्यग्रंथामुळे त्यांना राष्ट्रकवी म्हणून मान्यता मिळाली.
  • १९९१ - दत्तात्रय गणेश तथा अप्पासाहेब शेंबेकर, शेतीतज्ञ व बागाईतदार, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाचे संस्थापक अध्यक्ष (१९६३ - १९६६)
  • १९९२ - पं. महादेव शास्त्री जोशी, भारतीय संस्कृतिकोशाचे लेखक.
  • १९९२ - जसु पटेल, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • २००० - जयदेवप्पा हलप्पा तथा जे. एच. पटेल, कर्नाटकचे १५ वे मुख्यमंत्री (३१ मे १९९६ - ७ ऑक्टोबर १९९९)
  • २००४ - निरंजन उजगरे, मराठी कवी.
  • २००५ - रामानंद सागर, हिंदी चित्रपट निर्माते
  • २०१५ - शरद जोशी, महाराष्ट्रातील शेतकरी नेता.

प्रतिवार्षिक पालन

  • केन्या - स्वातंत्र्य दिन.
  • स्वदेशी दिन

बाह्य दुवे




डिसेंबर १० - डिसेंबर ११ - डिसेंबर १२ - डिसेंबर १३ - डिसेंबर १४ - (डिसेंबर महिना)