Jump to content

डिसेंडंट्स ऑफ द सन

डिसेंडेंट्स ऑफ़ द सन
{{{लोगो_चित्र_शीर्षक}}}
{{{लोगो_चित्र_शीर्षक}}}
प्रकार प्रेमकथा, नाटक, ऐक्शन
निर्माता हैम यंग-हून

यू जोंग सिओन

पार्क वू-राम

निर्मिती संस्था नेक्सट एंटरटेनमेंट वर्ल्ड
कलाकार सोंग जूंग-की

सोंग हाय-क्यो किम जी-वन किम मिन-सिओक

देश कोरिया
भाषा कोरियन
एपिसोड संख्या 16+3
निर्मिती माहिती
कार्यकारी निर्माताबाए क्युंग-सू
संकलन चोई जुंग-वोन

किम यंग-जू

स्थळ कोरिया
प्रसारण माहिती
वाहिनी केबीएस2 (1080p)
प्रथम प्रसारण 24-2-2016 – 22-4-2016

डिसेंडेंट्स ऑफ़ द सन ही कोरियन दूरचित्रवाणी मालिका आहे.

कलाकार

सोंग जूंग-की
सोंग हाय-क्यो
किम जी-वन
किम मिन-सिओक

कथा

यू सी-जिन (सोंग जूंग-की) एक सैनिक असतो. तो त्याचा मीञ म्हणजे जोडीतील सैनिक किम गी-बिओम (किम मिन-सिओक) सुट्टीत एका चोराला पकडतात. चोराला ज्या दवाखान्यात नेतात त्यामध्ये डॉ कांग मो-यॉन (सोंग हाय-क्यो) त्याला पहिल्यांदा भेटते. किम गी-बिओम (किम मिन-सिओक) ही यून मियोंग-जू वर (किम जी-वन) प्रेम करत असतो.

दुवे

  • "केबीएस2 संकेतस्थळावरील पान" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  • ""डिसेंडेंट्स ऑफ़ द सन" मालिकेचे फेसबुक पान" (इंग्रजी भाषेत).