Jump to content

डिव्हाइड (कॉलोराडो)

डिव्हाइड अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील एक छोटे गाव आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील वस्ती १२७ आहे. हे गाव टेलर काउंटीमध्ये आहे.

हे गाव पाइक्स पीकच्या पायथ्याशी असून यूट पास हा घाट येथून पश्चिमेस आहे.