डियॉन जोसेफ नॅश (२० नोव्हेंबर, १९७१:ऑकलंड, न्यूझीलँड - हयात) हा न्यूझीलंडकडून १९९२ ते २००२ दरम्यान मध्ये ३२ कसोटी आणि ८१ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.