डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी
डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना १४ जून १९२८ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृशांमध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी केली होती. डिप्रेस्ड क्लासेसमधील उच्च शालेय विद्यार्थ्यांचा विशेष लाभ घेण्यासाठी मुंबई सरकारने पनवेल, ठाणे, नाशिक, पुणे आणि धारवाड येथील पाच वसतिगृहाची जागा मंजूर केली.[१][२]
हे सुद्धा पहा
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची
संदर्भ आणि नोंदी
- ^ नारायण मिश्रा, अनुसूचित जाती शिक्षण - मुद्दे आणि पैलू पुस्तक, पी 11
- ^ "14th June in Dalit History – Depressed classes education society established by Dr. Ambedkar". Dr. B. R. Ambedkar's Caravan (इंग्रजी भाषेत). 2015-06-14. 2018-03-18 रोजी पाहिले.