Jump to content

डिनीस हनीमा

डेनिस हनीमा (९ डिसेंबर, १९९०:ॲम्स्टरडॅम, नेदरलँड्स - हयात) ही Flag of the Netherlands नेदरलँड्स क्रिकेट संघाकडून खेळणारी खेळाडू आहे. ही १८ एकदिवसीय आणि १०२ टीट्वेंटी सामने खेळली आहे.

संदर्भ