डिक लिली
आर्थर फ्रेडरिक ऑगस्टस डिक लिली (नोव्हेंबर २८, इ.स. १८६६:हॉलोवे हेड, वॉरविकशायर, इंग्लंड - नोव्हेंबर १७, इ.स. १९२९:सॅंडी पार्क, ब्रिस्टल, इंग्लंड) हा इंग्लंडकडून १८९६ ते १९०९ दरम्यान ३५ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. लिली यष्टीरक्षक होता.
इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती |
---|
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. |