Jump to content

डिंगरी

मुळ्याच्या (रॅडिशच्या) शेंगेला ‘डिंगरी' असे म्हणतात. गुजरातीत या शेंगेला 'मोगरी' म्हणतात