डावे पक्ष
डावे पक्ष, उजवे पक्ष आणि मध्यममार्गी पक्ष अशा सरधोपट पद्धतीने राजकीय पक्षांची विभागणी करण्यात येते. त्यानुसार, भारतातील काही प्रसिद्ध डावे पक्ष आणि त्यांच्याच विचाराच्या संघटना :-
- कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी)
- कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी-लेनिनवादी)
- जनता दल
- प्रजापक्ष
- प्रजासमाजवादी पक्ष
- बिजू जनता दल
- लाल बावटा पक्ष
- समाजवादी पक्ष
- संयुक्त समाजवादी पक्ष
डाव्या पक्षांच्या युवक संघटना
- ऑल इंडिया रिव्होल्युशनरी स्टुडंट्स ऑर्गनाझेशन (एआयआरएसओ)
- ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन (एआयएसए)
- ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (एआयएसएफ)
- छात्रभारती, राष्ट्र सेवा दल
- डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय)
- नवसमाजवादी पर्याय
- पुरोगामी युवक संघटना
- स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय)
- युवक क्रांती दल (युक्रांद)
- युवा भारत संघटना, ऑल इंडिया युथ फेडरेशन (एआयवायएफ)
- लोकायत, लोकराज्य युवक संघटना