डाव (निःसंदिग्धीकरण)
डाव शब्द अनेक अर्थांनी वापरला जातो --
- डाव (खेळ) - खेळातील प्रतिस्पर्ध्यांनी आळीपाळीने करण्याच्या क्रिया किंवा काळ
- डाव (उपकरण) - स्वयंपाक करताना वापरले जाणारे पळीसारखे उपकरण
- डाव (योजना) - खेळ किंवा लढाईत प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठीचा व्यूह किंवा योजना