डाव हा बऱ्याच खेळांमध्ये एक ठरावीक वेळेचा भाग असतो. या खेळाचा एका सामन्यात एका संघास् एक किव्वा त्याहून अधिक डाव खेळण्यास मिळू शकतात. डाव हे मुख्यत्वे क्रिकेट व बेसबॉल या खेळात आढळतात.