डाळ हा भारतीय जॆवणातला मुख्य पदार्थ आहे. हा प्रोटीन्सचा मुख्य स्रोतसुद्धा आहे.
डाळीचे विविध प्रकार:
- हरभरा डाळ/ चणा डाळ
- मूग डाळ
- चणा डाळ
- तूर डाळ
- लाखी डाळ
- उडीद डाळ
- मसूर डाळ
- मटकी डाळ
डाळीपासून बनविले जाणारे काही खाद्यपदार्थ :
- वरण
- आमटी
- डाल फ्राय
- पुरणपोळी
- खिचडी
- उसळ
- इडली, डोसा, उत्तप्पा वगैरे दक्षिणी भारतीय पदार्थ