Jump to content

डायस प्लॉट

डायस प्लाॅट हा एक पुणे शहराच्या जवाहरलाल नेहरू रस्त्यावरचा बस थांबा आहे. येथून खराडी साठी ६७ तर पुणे स्टेशन साठी १०४ क्रमांकाची गाडी दर अर्ध्या तासाला सुटते.[]

संदर्भ आमि नोंदी

  1. ^ "डायस प्लॉटचे बस वेळापत्रक". पुणेसिटीबस.इन. २०२१-०४-०३ रोजी पाहिले.