Jump to content

डायना दीया

डायना दीया (जन्म १ ऑगस्ट १९९३ , दिल्ली) ही एक भारतीय अभिनेत्री आहे जिला कसम तेरे प्यार की मालिकेत तिच्या भूमिकेसाठी ओळखले जाते.[] तिने सह अभिनेता रणदीप हुड्डा सह जन्नत २ या चित्रपटात भूमिका साकारली आहे.[]

अभिनय कारकीर्द

दीयाने एर होस्टेस म्हणून करिअरची सुरुवात केली, त्यानंतर काही वर्षांनी तिने मॉडेलिंग केली. तिने दिल्ली विद्यापीठातून पदवी पूर्ण केली.२०१२ मध्ये ती कुणाल देशमुख दिग्दर्शित जन्नत २ या चित्रपटात काम केले.२००३ मध्ये तिने मार्केट  नावाच्या बोलिव्होड चित्रपटात काम केले.दीया , बालाजी टेलिफिल्म कसम तेरे प्यार की या मालिकेत वर्ष २०१८  मध्ये दिसली होती. २०२० मध्ये तिने लव्हस्कोप हा चित्रपट केला.

फिल्मोग्राफी

नाव वर्ष
जन्नत २ २०१२
लव्हस्कोप २०२०
मार्केट २००३
कसम तेरे प्यार की २०१८

बाह्य दुवे

डियाना दीया आयएमडीबीवर

संदर्भ

  1. ^ "Actress Deana Dia emerges as a surprise element in the new music video titled 'Jiss Waqt Tera Chehra'". www.mid-day.com (इंग्रजी भाषेत). 2021-05-31. 2021-07-08 रोजी पाहिले.
  2. ^ "Mommy-to-be Dia Mirza shares beautiful pictures on Social Media Day 2021 | Photogallery - ETimes". photogallery.indiatimes.com. 2021-07-08 रोजी पाहिले.