Jump to content

डागर

डागर हे धृपद गायन करणाऱ्या गायकांचे घराणे आहे. या घराण्यात आजवर झालेले गायक

  • डागर बंधू (नसीर अमीनुद्दीन आणि झिया मोहिनुद्दीन डागर)
  • नसीर फैय्याजुद्दीन डागर
  • फैय्याज वसीफुद्दीन डागर
  • वसीफुद्दीन डागर
  • जहीरुद्दीन डागर
  • एच.सईदुद्दीन डागर
  • हरिदास डागर
  • ए.रहीमुद्दीन डागर
  • झिया फरीदुद्दीन डागर
  • रहीम फहीमुद्दीन डागर
  • झकीरुद्दान डागर
  • अल्लाबंदेखान डागर
  • इमामुद्दीनखान डागर