Jump to content

डांग्रिगा

डांग्रिगा तथा स्टान क्रीक टाउन हे बेलीझमधील एक शहर आहे. कॅरिबियन समुद्राच्या किनाऱ्यावर असलेले हे शहर स्टान क्रीक जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे.

२०१५ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या १०,१०८ होती.

या शहरावर गारिफुना संस्कृतीचा मोठा प्रभाव आहे.