Jump to content

डल्सी वूड

डल्सी वूड (जन्म दिनांक, स्थळ अज्ञात - हयात) ही दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९६० ते १९६१ दरम्यान २ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. कसोटी फलंदाजीच्या एकमेव सामन्यात हिने नाबाद ३ धावा काढल्या.

ही यष्टीरक्षक होती.