Jump to content

डलेस आंतरराष्ट्रीय विमानतळ

डलेस आंतरराष्ट्रीय विमानतळ
आहसंवि: IADआप्रविको: KIAD
IAD is located in व्हर्जिनिया
IAD
IAD
IAD (व्हर्जिनिया)
वॉशिंग्टन डलेस विमानतळाचे व्हर्जिनियामधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
मालक मेट्रोपॉलिटन वॉशिंग्टन एरपोर्ट्स ऑथोरिटी
कोण्या शहरास सेवा वॉशिंग्टन डी.सी., उत्तर व्हर्जिनिया
स्थळ डलेस, व्हर्जिनिया, अमेरिका
हब
समुद्रसपाटीपासून उंची ३१३ फू / ९५ मी
गुणक (भौगोलिक)38°56′40″N 77°27′21″W / 38.94444°N 77.45583°W / 38.94444; -77.45583
संकेतस्थळ mwaa.com/dulles
धावपट्टी
दिशालांबी पृष्ठभाग
फूमी
०१L/१९R ९,४०० २,८६५ काँक्रीट
१C/१९C ११,५०० ३,५०५ काँक्रीट
१R/१९L ११,५०० ३,५०५ काँक्रीट
१२/३० १०,५०० ३,२०० काँक्रीट
१२R/३०L १०,५०० ३,२०० प्रस्तावित

डलेस आंतरराष्ट्रीय विमानतळ (इंग्लिश: Dulles International Airport; IATA: IAD) हा अमेरिकेच्या व्हर्जिनिया राज्यामधील एक विमानतळ आहे. हा विमानतळ वॉशिंग्टन, डी.सी. शहराच्या २६ मैल पश्चिमेस स्थित असून ह्या शहरासाठीचा तो प्रमुख विमानतळ आहे. डलेस हा अमेरिकेमधील सर्वाधिक वर्दळीच्या विमानतळांपैकी एक आहे.

सांख्यिकी

सर्वाधिक वर्दळीचे मार्ग

आंतरराष्ट्रीय (२०१३)[]
क्र गंतव्यस्थान प्रवासी विमानकंपन्या
लंडन-हीथ्रो, युनायटेड किंग्डम९,०२,८७८ ब्रिटिश एरवेझ, युनायटेड एरलाइन्स, व्हर्जिन अटलांटिक
फ्रांकफुर्ट, जर्मनी५,९५,५४६ लुफ्तांसा, युनायटेड एरलाइन्स
पॅरिस-चार्ल्स दि गॉल, फ्रांस ४,४६,३३२ एर फ्रांस, युनायटेड एरलाइन्स
दुबई-आंतरराष्ट्रीय, संयुक्त अरब अमिराती३,४७,२४७ एमिरेट्स, युनायटेड एरलाइन्स
तोक्यो-नरिता, जपान२,७९,९१५ ऑल निप्पॉन एरवेझ, युनायटेड एरलाइन्स
ॲम्स्टरडॅम, नेदरलँड्स२,६७,६८१ केएलएम, युनायटेड एरलाइन्स
सान साल्वादोर, एल साल्वादोर२,६७,०६१ आव्हियांका, युनायटेड एरलाइन्स
म्युन्शेन, जर्मनी२,४१,५४१ लुफ्तांसा, युनायटेड एरलाइन्स
ब्रसेल्स, बेल्जियम१,९५,४७६ ब्रसेल्स एरलाइन्स, युनायटेड एरलाइन्स
१० दोहा, कतार१,८७,८७४ कतार एरवेझ
अंतर्देशीय (जुलै२०१४-जून २०१५)[]
क्र गंतव्यस्थान प्रवासी विमानकंपन्या
लॉस एंजेलस, कॅलिफोर्निया५,५७,००० अमेरिकन एरलाइन्स, युनायटेड एरलाइन्स, व्हर्जिन अमेरिका
सान फ्रांसिस्को, कॅलिफोर्निया ५,५१,००० युनायटेड एरलाइन्स, व्हर्जिन अमेरिका
डेन्व्हर, कॉलोराडो४,४१,००० साउथवेस्ट एरलाइन्स, युनायटेड एरलाइन्स
अटलांटा, जॉर्जिया३,५८,००० डेल्टा एर लाइन्स, युनायटेड एरलाइन्स
शिकागो-ओ'हेर, इलिनॉय२,७७,००० युनायटेड एरलाइन्स, फ्रंटियर एरलाइन्स
ओरलँडो, फ्लोरिडा२,५७,००० जेटब्लू एरवेझ, युनायटेड एरलाइन्स
बॉस्टन, मॅसेच्युसेट्स२,४७,००० जेटब्लू एरवेझ, युनायटेड एरलाइन्स
शार्लट, उत्तर कॅरोलिना २,३६,००० युनायटेड एरलाइन्स, यूएस एरवेझ
डॅलस/फोर्ट वर्थ, टेक्सास२,२३,००० अमेरिकन एरलाइन्स, युनायटेड एरलाइन्स
१० ह्युस्टन-आंतरखंडीय, टेक्सास १,९५,००० युनायटेड एरलाइन्स

विमानकंपन्या

सर्वाधिक प्रवासी वाहणाऱ्या विमानकंपन्या (ऑक्टोबर २०१४)[]
क्र विमानकंपनी प्रवासी
युनायटेड एरलाइन्स१,८३,४८२
अमेरिकन एरलाइन्स *८७,५७८
फ्रंटियर एरलाइन्स८४,२०५
डेल्टा एर लाइन्स७८,६६२
साउथवेस्ट एरलाइन्स४१,२९८
ब्रिटिश एरवेझ३६,९१६
लुफ्तांसा ३६,४५८
व्हर्जिन अमेरिका३०,४१८
एर फ्रांस ३०,०९५
१० जेटब्लू एरवेझ २६,३६३

* यूएस एरवेझचे प्रवासी धरून

एकूण प्रवासीसंख्या

वर्षानुसार वाहतूक
प्रवासीमागील वर्षातील बदलविमान उड्डाणेमालवाहतूक
१९९९ १९,७९७,३२९४६५,१९५७९१,९६१,२००
२००० २०,१०४,६९३१.५५%४५६,४३६८४६,३९३,६००
२००१ १८,००२,३१९१०.४६%३९६,८८६७२९,६६५,७००
२००२ १७,२३५,१६३४.२६%३७२,६३६७१६,३४२,४००
२००३ १६,९५०,३८११.६५%३३५,३९७६२९,२०१,४००
२००४ २२,८६८,८५२३४.९२%४६९,६३४६८५,०४१,९००
२००५ २७,०५२,११८१८.२९%५०९,६५२६६८,१४१,९००
२००६ २३,०२०,३६२१४.९०%३७९,५७१७७३,५७०,१००
२००७ २४,७३७,५२८७.४६%३८२,९४३७९०,७५४,५००
२००८ २३,८७६,७८०३.४८%३६०,२९२७३६,१२७,५००
२००९ २३,२१३,३४१२.७८%३४०,३६७६४५,५५६,०००
२०१० २३,७४१,६०३२.२८%३३६,५३१७३२,६६६,९००
२०११ २,३२,११,८५६२.२२%३,२७,४९३३,३३,६८३
२०१२ २,२५,६१,५२१२.८०%३,१२,०७०३,०२,७६६
२०१३ २,१९,४७,०६५२.७०%३,०७,८०१२,५३,३६१
२०१४ २,१५,७२,२३३१.७०%२,८९,३०६२,६७,७५३

संदर्भ

  1. ^ "U.S. International Air Passenger and Freight Statistics Report". 2004-04-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. April 1, 2014 रोजी पाहिले.
  2. ^ "Washington, DC: Dulles International (IAD)- Scheduled Services except Freight/Mail". June 3, 2011. August 18, 2014 रोजी पाहिले.
  3. ^ http://www.metwashairports.com/file/ATS_Oct_2014.pdf

बाह्य दुवे