Jump to content

डर्मसिडिन

डर्मसिडिन हे एक ॲन्टिमायक्रोबियल पेप्टिड्स (एएमपीज्) आहे. ते मानवी घामापासून मिळते. या डर्मसिडिनपासून तयार करण्यात आलेल्या नैसर्गिक प्रतिजैविकाचा वापर औषध निर्मितीसाठी केला जाऊ शकतो.[]

संदर्भ