Jump to content

डबा

शाळेत किवां कार्यालयात मधलया सुट्टीत जेवण करण्यासाठी डब्याचा उपयोग होतो. डब्याचे विविध आकार असतात. घरात गव्हाचेपीट ठेवण्यासाठी डब्याचा वापर करतात.