डकोटा फॅनिंग
डकोटा फॅनिंग Dakota Fanning | |
---|---|
जन्म | हॅना डकोटा फॅनिंग २३ फेब्रुवारी, १९९४ कॉनयर्स, जॉर्जिया, अमेरिका |
राष्ट्रीयत्व | अमेरिकन |
कार्यक्षेत्र | अभिनय |
कारकीर्दीचा काळ | १९९९ - चालू |
वडील | स्टीवन फॅनिंग |
आई | हिथर जॉय |
हॅना डकोटा फॅनिंग (इंग्लिश: Hannah Dakota Fanning) ही एक अमेरिकन अभिनेत्री आहे. ती आय अॅम सॅम या चित्रपटामधील वयाच्या सातव्या वर्षी केलेल्या भुमिकेसाठी ओळखली जाते.