ठाकुरवाडी रेल्वे केबिन
ठाकुरवाडी मध्य रेल्वे स्थानक | |
---|---|
स्थानक तपशील | |
पत्ता | रायगड जिल्हा |
मार्ग | मुंबई-चेन्नई मार्ग |
फलाट | ० |
इतर माहिती | |
विद्युतीकरण | होय |
मालकी | रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे |
विभाग | मध्य रेल्वे |
ठाकुरवाडी रेल्वे केबिन महाराष्ट्रातील एक रेल्वे केबिन आहे.
हे स्थानक बोर घाटातील तीनपैकी एकेरी मार्गिकेवर असून मुंबईकडे जाणाऱ्या सगळ्या गाड्या ब्रेक तपासणीसाठी येथे थांबतात.
येथे प्रवाशांसाठी कोणतीही सुविधा नाही.