ठाकरे
थॅकरे याच्याशी गल्लत करू नका.
ठाकरे हे मराठी आडनाव आहे.
व्यक्ती
- आदित्य ठाकरे - शिवसेनेचे राजकारणी
- उद्धव ठाकरे - शिवसेनेचे कार्याध्यक्ष
- केशव सीताराम ठाकरे - मराठी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते.
- निंबा कृष्ण ठाकरे - उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे पहिले कुलगुरू
- बाळ ठाकरे - मराठी राजकारणी, शिवसेनेचे संस्थापक, राजकीय व्यंग्यचित्रकार
- मीना ठाकरे - बाळ ठाकरे यांच्या पत्नी
- राज ठाकरे - मराठी राजकारणी, बाळ ठाकरे यांचे पुतणे
- श्रीकांत ठाकरे - मराठी संगीतकार
- स्मिता ठाकरे - हिंदी भाषेमधील चित्रपटनिर्माती
- तेजस ठाकरे - उद्धव ठाकरे यांचे द्वितीय चिरंजीव
- रश्मी ठाकरे - उद्धव ठाकरे यांच्या पत्नी