Jump to content

ट्वेंटी२० क्रिकेट प्रकारातील स्पर्धांची यादी

खालील यादी ही ट्वेंटी२० क्रिकेट प्रकारातील स्पर्धांची यादी आहे. १३ जून २००३ रोजी चेस्टर-ली-स्ट्रीट येथे ड्युरॅम आणि नॉटिंगहॅमशायर या दोन संघांमध्ये जगातला पहिला वहिला २०-२० सामना खेळवला गेला. तर १७ फेब्रुवारी २००५ रोजी मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड या दोन संघांमध्ये पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळविण्यात आला होता.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० स्पर्धा

पुरुष

स्पर्धा स्पर्धा व्यवस्थापक स्पर्धेची भुगोलीय व्यापकता सामन्यांचा दर्जा प्रथम आवृत्ती अलीकडील आवृत्ती पुढील आवृत्ती सद्य विजेते
ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषकआंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनविश्वचषकआंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०२००७२०२१२०२२ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रताआंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनविश्वचषक पात्रताआंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०, ट्वेंटी२०२००८२०२२ गट अ२०२२ गट बसंयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
आशिया चषकआशिया क्रिकेट संघटनखंडीय चषकआंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०२०१६२०१६२०२२भारतचा ध्वज भारत
आशिया चषक पात्रताआशिया क्रिकेट संघटनखंडीय चषक पात्रताआंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०२०१६२०१६२०२२संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
मध्य अमेरिकन क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धाअमेरिका क्रिकेट संघटनखंडीय चषकआंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०२०१९२०१९अघोषितबेलीझचा ध्वज बेलीझ
काँटिनेंटल चषकरोमेनिया क्रिकेट बोर्डखंडीय चषकआंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०२०१९२०२१२०२२रोमेनियाचा ध्वज रोमेनिया
दक्षिण अमेरिकन क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धाअमेरिका क्रिकेट संघटनखंडीय चषकआंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०, इतर ट्वेंटी२०२०१९२०१९अघोषितआर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
व्हॅलेटा चषकमाल्टा क्रिकेट बोर्डखंडीय चषकआंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०, इतर ट्वेंटी२०२०१९२०२१२०२२माल्टाचा ध्वज माल्टा
मध्य युरोप चषकचेक प्रजासत्ताक क्रिकेट बोर्डखंडीय चषकआंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०२०२१२०२१२०२२ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया
पॅसिफिक खेळामधील क्रिकेटपॅसिफिक खेळ मंडळबहु-क्रीडा स्पर्धाआंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०, ट्वेंटी२०२०१९२०१९२०२३1 पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
2 व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू
3 सामो‌आचा ध्वज सामो‌आ
दक्षिण आशियाई खेळामधील क्रिकेटदक्षिण आशियाई ऑलिंपिक समितीबहु-क्रीडा स्पर्धाआंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०, इतर ट्वेंटी२०२०१९२०१९२०२३1 बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
2 श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
3 नेपाळचा ध्वज नेपाळ
आशियाई खेळामधील क्रिकेटआशियाई ऑलिंपिक समितीबहु-क्रीडा स्पर्धाआंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०२०२२अघोषित
आफ्रिकन खेळामधील क्रिकेटआफ्रिकन ऑलिंपिक समितीबहु-क्रीडा स्पर्धाआंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०२०२३अघोषित

महिला

स्पर्धा स्पर्धा व्यवस्थापक स्पर्धेची भुगोलीय व्यापकता सामन्यांचा दर्जा प्रथम आवृत्ती अलीकडील आवृत्ती पुढील आवृत्ती सद्य विजेते
ट्वेंटी२० महिला क्रिकेट विश्वचषकआंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनविश्वचषकमहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०२००९२०२०२०२३ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रताआंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनविश्वचषक पात्रतामहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०, महिला ट्वेंटी२०२०१३२०१९२०२२बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
महिला आशिया चषकआशिया क्रिकेट संघटनखंडीय चषकमहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०, इतर ट्वेंटी२०२०१२२०१८२०२२बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
महिला आशिया चषक पात्रताआशिया क्रिकेट संघटनखंडीय चषक पात्रतामहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०२०२२
दक्षिण अमेरिकन क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धाअमेरिका क्रिकेट संघटनखंडीय चषकमहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०, इतर ट्वेंटी२०२०१८२०१९अघोषितब्राझीलचा ध्वज ब्राझील
मध्य अमेरिकन क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धाअमेरिका क्रिकेट संघटनखंडीय चषकमहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०२०१९२०१९अघोषितमेक्सिकोचा ध्वज मेक्सिको
क्विबुका महिला ट्वेंटी२० स्पर्धारवांडा क्रिकेट संघटनखंडीय चषकमहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०२०१९२०२१२०२२केन्याचा ध्वज केन्या
पॅसिफिक खेळामधील क्रिकेटपॅसिफिक खेळ मंडळबहु-क्रीडा स्पर्धामहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०२०१९२०१९२०२३1 सामो‌आचा ध्वज सामो‌आ
2 पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
3 व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू
महिला पूर्व-आशिया चषकआशिया क्रिकेट संघटनखंडीय चषकमहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०२०१९२०१९अघोषितFlag of the People's Republic of China चीन
दक्षिण आशियाई खेळामधील क्रिकेटदक्षिण आशियाई ऑलिंपिक समितीबहु-क्रीडा स्पर्धामहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०, इतर ट्वेंटी२०२०१९२०१९२०२३1 बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
2 श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
3 नेपाळचा ध्वज नेपाळ
राष्ट्रकुल खेळामधील क्रिकेटराष्ट्रकुल खेळ समितीबहु-क्रीडा स्पर्धामहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०२०२२२०२२२०२६
आशियाई खेळामधील क्रिकेटआशियाई ऑलिंपिक समितीबहु-क्रीडा स्पर्धामहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०२०२२अघोषित
आफ्रिकन खेळामधील क्रिकेटआफ्रिकन ऑलिंपिक समितीबहु-क्रीडा स्पर्धामहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०२०२३अघोषित

लीग ट्वेंटी२० स्पर्धा

सद्य चालु असलेल्या स्पर्धा

पुरुष

व्यवस्थापक देश स्पर्धा सामन्यांचा दर्जा प्रथम आवृत्ती अलीकडील आवृत्ती पुढील आवृत्ती सद्य विजेते
इंग्लंड इंग्लंडट्वेंटी२० ब्लास्टट्वेंटी२०२००३२०२१२०२२केंट स्पिटफायर्स
दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिकासी.एस.ए. ट्वेंटी२० चॅलेंजट्वेंटी२०२००३-०४२०२१-२२२०२२-२३रॉक्स
पाकिस्तान पाकिस्ताननॅशनल ट्वेंटी२० चषकट्वेंटी२०२००४-०५२०२१-२२२०२२-२३खैबर पख्तूनख्वा
न्यूझीलंड न्यू झीलंडसुपर स्मॅशट्वेंटी२०२००५-०६२०२१-२२२०२२-२३नॉर्दर्न ब्रेव्ह
भारत भारतसय्यद मुश्ताक अली चषकट्वेंटी२०२००६-०७२०२१-२२२०२२-२३तमिळनाडू
झिम्बाब्वे झिम्बाब्वेझिम्बाब्वे ट्वेंटी२० चषकट्वेंटी२०२००७-०८२०२१-२२२०२२-२३माशोनालँड ईगल्स
भारत भारतइंडियन प्रीमियर लीगट्वेंटी२०२००८२०२१२०२२चेन्नई सुपर किंग्स
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाबिग बॅश लीगट्वेंटी२०२०११-१२२०२१-१२२०२२-२३पर्थ स्कॉर्चर्स
बांगलादेश बांगलादेशबांगलादेश प्रीमियर लीगट्वेंटी२०२०१२२०२१-१२२०२२-२३कोमिल्ला व्हिक्टोरियन्स
वेस्ट इंडीज वेस्ट इंडीजकॅरेबियन प्रीमियर लीगट्वेंटी२०२०१३२०२१२०२२सेंट किट्स आणि नेव्हिस पॅट्रियट्स
नेपाळ नेपाळएव्हरेस्ट प्रीमियर लीगइतर ट्वेंटी२०२०१६२०२१२०२२चितवान टायगर्स
पाकिस्तान पाकिस्तानपाकिस्तान सुपर लीगट्वेंटी२०२०१६२०२२२०२३लाहोर कलंदर्स
अफगाणिस्तान अफगाणिस्तानशपगिझा क्रिकेट लीगट्वेंटी२०२०१७२०२०२०२२काबुल ईगल्स
आयर्लंडचे प्रजासत्ताक आयर्लंडआंतर-प्रांतीय चषकट्वेंटी२०२०१७२०२१२०२२नॉर्थ वेस्ट वॉरियर्स
कॅनडा कॅनडाग्लोबल ट्वेंटी२० कॅनडाइतर ट्वेंटी२०२०१८२०१९२०२२विनीपेग हॉक्स
अफगाणिस्तान अफगाणिस्तानअफगाणिस्तान प्रीमियर लीगट्वेंटी२०२०१८-१९२०१८-१९अघोषितबल्ख लेजेन्ड्स
श्रीलंका श्रीलंकालंका प्रीमियर लीगट्वेंटी२०२०२०२०२१२०२२जाफना किंग्स
अमेरिका अमेरिकामायनर लीग क्रिकेटइतर ट्वेंटी२०२०२१२०२१२०२२सिलिकॉन व्हॅली स्ट्रायकर्स
संयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिरातीप्रीमियर लीग ट्वेंटी२०इतर ट्वेंटी२०२०२२
आयर्लंडचे प्रजासत्ताक आयर्लंड
नेदरलँड्स नेदरलँड्स
स्कॉटलंड स्कॉटलंड
युरो ट्वेंटी२० स्लॅमइतर ट्वेंटी२०२०२२
अमेरिका अमेरिकामेजर लीग क्रिकेटइतर ट्वेंटी२०२०२३

महिला

व्यवस्थापक देश स्पर्धा सामन्यांचा दर्जा प्रथम आवृत्ती अलीकडील आवृत्ती पुढील आवृत्ती सद्य विजेते
न्यूझीलंड न्यू झीलंडमहिला सुपर स्मॅशमहिला ट्वेंटी२०२००७-०८२०२१-२२२०२२-२३वेलिंग्टन ब्लेझ
भारत भारतमहिला वरिष्ठ ट्वेंटी२० चषकमहिला ट्वेंटी२०२००८-०९२०२१-२२२०२२-२३रेल्वे
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियामहिला बिग बॅश लीगमहिला ट्वेंटी२०२०१५-१६२०२१-२२२०२२-२३पर्थ स्कॉर्चर्स
भारत भारतमहिला ट्वेंटी२० चॅलेंजमहिला ट्वेंटी२०२०१८२०२०२०२२आयपीएल ट्रेलब्लेझर्स
इंग्लंड इंग्लंडशार्लट एडवर्ड्स चषकमहिला ट्वेंटी२०२०२१२०२१२०२२साउथ इस्ट स्टार्स
आयर्लंडचे प्रजासत्ताक आयर्लंडअराचास सुपर ट्वेंटी२० चषकमहिला ट्वेंटी२०२०२१२०२१२०२२स्कॉर्चर्स