ट्रोपेक्स संचलन
ट्रोपेक्स संचलन हे भारतीय सेनांच्या सगळ्या शाखांचा समावेश असलेले संचलन आहे.[१] महिनाभर चालणारे हे संचलन दरवर्षी आयोजित केले जाते.[१]
- ^ a b "India's inter-service military exercise 'Tropex' kicks off". The Indian Express. Press Trust of India. २०१७-०२-०८ रोजी पाहिले.