Jump to content

ट्रेपेलियम (दूरचित्रवाणी मालिका)

ट्रेपेलियम
शैली प्रक्षेपण (कल्पनारम्य)
निर्मित अंटार्स बॅसिस
सोफी हीट
कलाकार लियोनी सिमागा
पियरे डेलाडोनचॅम्प्स
संगीतकार थियरी वेस्टरमेयर
मूळ देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
हंगामांची (सीझन) संख्या
भागांची संख्या
Production
निर्माता कट्या रास
एकुण वेळ ५२ मिनिटे
Broadcast
Original run 11 – 18
External links
[arte.tv/trepalium Official website]

ट्रेपेलियम ही फ्रेंच दूरचित्रवाणीवरची मिनी टीव्ही मालिका आहे. यात प्रत्येक भाग ५२-मिनिटांचा आहे. या मालिकेमध्ये अंटारेस बासीस आणि सोफी हिट यांनी काम केले आहे. ही मालिका ११ आणि १८ फेब्रुवारी २०१६ दरम्यान प्रसारित झाली होती. या मालिकेच्या निर्मात्यांनुसार [] लॅटिन शब्द "वर्क" याचा अर्थ अत्याचाराचे साधन असा आहे. ही मालिका याच कल्पनेवर आधारीत आहे. (प्रत्यक्शात "वर्क" या शब्दाची उत्पत्ती थोडी वेगळी आहे: याचा अर्थ "कामगार" असा आहे आणि त्याचा छळ करण्याशी संबध नाही []).

संदर्भ

  1. ^ Télérama (ed.). "Au siège du PCF, sur le tournage de « Trepalium », la future série d'anticipation d'Arte". telerama.fr. 12 February 2016 रोजी पाहिले.
  2. ^ [=https://fr.wiktionary.org/wiki/travailler "travailler -- Wiktionnaire"] Check |दुवा= value (सहाय्य).