ट्रेंट लिमिटेड
ट्रेंट लिमिटेड ही मुंबई, महाराष्ट्रातील टाटा समूहाची रिटेल हँड आहे | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | व्यवसाय | ||
---|---|---|---|
उद्योग | किरकोळ व्यवसाय | ||
स्थान | भारत | ||
मुख्यालयाचे स्थान | |||
स्थापना |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
ट्रेंट ही एक टाटा समूहातील कंपनी आहे. या कंपनीची स्थापना इ.स.१९९८ साली झाली. किरकोळ विक्री दुकानांच्या व्यवसायात असलेल्या या कंपनीची वेस्टसाइड , लँडमार्क व स्टार बाजार या नावांनी दुकानांच्या साखळ्या आहेत.