Jump to content

ट्रिस्टन स्टब्स

ट्रिस्टन स्टब्स (१४ ऑगस्ट, २०००:दक्षिण आफ्रिका - हयात) हा दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाच्या क्रिकेट संघाकडून २०२२ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. २०२२ च्या आयपीएल मध्ये त्याने मुंबई इंडियन्ससाठी आयपीएल पदार्पण केले.