Jump to content

ट्रान्सिल्व्हेनिया

ट्रान्सिल्व्हेनियाचे युरोपरोमेनियामधील स्थान
ट्रान्सिल्व्हेनियाचा ध्वज (१९१८ पूर्वी)

ट्रान्सिल्व्हेनिया (रोमेनियन: Ardeal अथवा Transilvania; हंगेरियन: Erdély; जर्मन: Siebenbürgen) हा मध्य युरोपामधील रोमेनिया देशाचा एक ऐतिहासिक प्रदेश आहे. युरोपाच्या इतिहासात आजवर ट्रान्सिल्व्हेनिया बरेच साम्राज्यांचा भाग राहिला आहे.


बाह्य दुवे