Jump to content

ट्रान्सआशिया एरवेझ

ट्रान्सएशिया एअरवेज
आय.ए.टी.ए.
GE
आय.सी.ए.ओ.
TNA
कॉलसाईन
TRANSASIA
स्थापना २१ मे १९५१
हबताओयुआन आंतरराष्ट्रीय विमानतळ (तैपै)
विमान संख्या २२
मुख्यालय तैपै, तैवान
संकेतस्थळtna.com.tw
तैपै सॉंगशान विमानतळावरील ट्रान्सएशिया एअरवेजचे एअरबस ए३२० विमान

ट्रान्सएशिया एअरवेज (चिनी: 復興航空) ही तैवान देशामधील एक विमान वाहतूक कंपनी आहे. ट्रान्सएशिया एअरवेजचे मुख्यालय तैपै शहरात तर प्रमुख वाहतूकतळ ताओयुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहे.

संदर्भ आणि नोंदी

बाह्य दुवे