Jump to content

ट्रान्स-टास्मान चषक

ट्रान्स-टास्मन चषक ही ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ह्या दोन देशांच्या क्रिकेट संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या कसोटी क्रिकेट मालिकेचे नाव आहे. इसवी सन १९८५ मध्ये न्यू झीलंडच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून खेळविण्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलिया-न्यू झीलंड कसोटी मालिकेतील विजेत्या संघाला हा चषक देण्यात येतो. अलीकडील मालिका सन २०१९ मध्ये झाली.

ट्रान्स-टास्मन चषकात आतापर्यंत एकूण ४५ कसोटी सामन्यांपैकी ऑस्ट्रेलियाने २६, न्यू झीलंडने ६ जिंकले, १३ कसोट्या अनिर्णित राहिल्या.

निकाल

Series हंगाम स्थळ एकूण सामने ऑस्ट्रेलिया विजयी न्यू झीलंड विजयी अनिर्णित मालिकेचा निकाल
१९८५-८६ऑस्ट्रेलिया न्यू झीलंड
१९८५-८६न्यू झीलंड न्यू झीलंड
१९८७-८८ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
१९८९-९०ऑस्ट्रेलिया बरोबरीत (चषक ऑस्ट्रेलियाकडे)
१९८९-९०न्यू झीलंड न्यू झीलंड
१९९२-९३न्यू झीलंड बरोबरीत (चषक न्यू झीलंडकडे)
१९९३-९४ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया