Jump to content

ट्युलीप जोशी

ट्यूलिप जोशी (११ सप्टेंबर, इ.स. १९७९:मुंबई, महाराष्ट्र, भारत - ) एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आणि मॉडेल आहे. हिने हिंदी, कन्नड, मल्लाळम आणि तेलुगू चित्रपटांत काम केलेले आहे.