Jump to content

ट्युनिसिया राष्ट्रीय फुटबॉल संघ

ट्युनिसिया फुटबॉल संघ (अरबी: منتخب تونس لكرة القدم‎; फिफा संकेत: TUN) हा उत्तर आफ्रिकामधील ट्युनिसिया देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. आफ्रिकेमधील सी.ए.एफ.चा सदस्य असलेला ट्युनिसिया सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये ४८व्या स्थानावर आहे. आजवर ट्युनिसिया १९७८, १९९८, २००२२००६ ह्या चार फिफा विश्वचषक तसेच २००५ सालच्या फिफा कॉन्फेडरेशन्स चषक स्पर्धांमध्ये पात्रता मिळवली आहे. ट्युनिसियाने २००४ सालचा आफ्रिकन देशांचा चषक जिंकला होता.

बाह्य दुवे