Jump to content

ट्युनिसएर एक्सप्रेस

लोगो

ट्युनिसएअर एक्सप्रेस (फ्रेंच: Société des Lignes Intérieures et Internationales, अरबी: الخطوط التونسية السريعة) ही ट्युनिसियामधील एक विमान वाहतूक कंपनी आहे. इ.स. १९९१ साली स्थापन झालेल्या ह्या कंपनीचे नाव पूर्वी ट्युनिंटरसेव्हनएर हे होते. ट्युनिस येथे मुख्यालय असलेली ट्युनिसएअर एक्सप्रेस ट्युनिसियात तसेच इटली, लिबिया व माल्टा येथे प्रवासी विमानसेवा पुरवते.


बाह्य दुवे