टोराँटो रॅप्टर्स
टोराँटो रॅप्टर्स (इंग्लिश: Toronto Raptors) हा कॅनडाच्या टोरॉंटो शहरामधील एक व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या अटलांटिक विभागामध्ये खेळतो. कॅनडा देशामधून खेळणारा रॅप्टर्स हा एनबीएमधील एकमेव संघ आहे.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत