Jump to content

टोपोलॉजिकल इन्शुलेशन

टोपोलॉजिकल इन्शुलेशन म्हणजे एखादया मूलद्रव्याच्या पृष्ठभागावरून विद्युतप्रवाह वाहून नेला जात असला, तरी मूलद्रव्याच्या आतील भाग मात्र विद्युतरोधक असतो अशा गुणधर्माला इंग्रजीमध्ये "टोपोलॉजिकल इन्शुलेशन' असे म्हणतात.[]

संदर्भ

  1. ^ "निसर्गातही आढळतो विशेष विद्युतरोधक". 2016-03-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-03-18 रोजी पाहिले.