Jump to content

टोपेका (कॅन्सस)

टोपेका
Topeka
अमेरिकामधील शहर


टोपेका is located in कॅन्सस
टोपेका
टोपेका
टोपेकाचे कॅन्ससमधील स्थान
टोपेका is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
टोपेका
टोपेका
टोपेकाचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 39°03′21″N 95°41′22″W / 39.05583°N 95.68944°W / 39.05583; -95.68944

देशFlag of the United States अमेरिका
राज्य कॅन्सस
स्थापना वर्ष इ.स. १८५४
क्षेत्रफळ १४७.६ चौ. किमी (५७.० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ९४५ फूट (२८८ मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर १,२७,४७३
  - घनता ८६३.५ /चौ. किमी (२,२३६ /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी - ६:००
www.topeka.org


टोपेका ही अमेरिका देशाच्या कॅन्सस राज्याची राजधानी आहे. हे शहर कॅन्ससच्या ईशान्य भागात कॅन्सस नदीच्या काठावर वसले असून ते कॅन्सस सिटीच्या ६५ मैल पश्चिमेस तर विचिटाच्या १४० मैल ईशान्येस स्थित आहे.


बाह्य दुवे