Jump to content

टोनी ॲबट

टोनी ॲबट

ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलियाचा पंतप्रधान
कार्यकाळ
१८ सप्टेंबर २०१३ – १५ सप्टेंबर २०१५
राणी एलिझाबेथ दुसरी
मागील केव्हिन रुड
पुढील माल्कम टर्नबुल

लिबरल पक्षाचा अध्यक्ष
कार्यकाळ
१ डिसेंबर २००९ – १४ सप्टेंबर २०१५

ऑस्ट्रेलियाचा संसद सदस्य
विद्यमान
पदग्रहण
२६ मार्च १९९४

जन्म ४ नोव्हेंबर, १९५७ (1957-11-04) (वय: ६६)
लंडन, युनायटेड किंग्डम
राजकीय पक्ष लिबरल पक्ष
पत्नी मार्गारेट ॲबट
गुरुकुल ऑक्सफर्ड विद्यापीठ
धर्म रोमन कॅथलिक

ॲंथनी जॉन ॲबट ( नोव्हेंबर ४, १९५७) हा ऑस्ट्रेलिया देशामधील एक राजकारणी, देशाचा माजी पंतप्रधान व लिबरल पक्षाचा माजी पक्षनेता आहे. सप्टेंबर २०१३ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत लिबरल पक्षाला बहुमत मिळाले व पक्षनेता ह्या नात्याने ॲबट नवा पंतप्रधान बनला. २ वर्षे पंतप्रधानपदावर राहिल्यानंतर ॲबट सरकारच्या कामगिरीबद्दल लिबरल पक्षामध्ये असंतोष पसरला होता. १४ सप्टेंबर २०१५ रोजी घेण्यात आलेल्या पक्षांतर्गत निवडणुकीमध्ये ॲबटला माल्कम टर्नबुल ह्या नेत्याने ५४-४४ असे पराभूत केले. पक्षनेतेपद गेल्यामुळे ॲबटला पंतप्रधानपदाचा राजीनामा देणे भाग पडले.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत