Jump to content

टोनी कक्कर

टोनी कक्कर
जन्म ९ एप्रिल, १९८४ (1984-04-09) (वय: ४०)
ऋषिकेश, उत्तराखंड

टोनी कक्कर ( ९ एप्रिल १९८४, ऋषिकेश,उत्तराखंड) एक भारतीय संगीतकार, गायक आणि गीतकार आहे[]. तो त्यांच्या गोवा बीच, कोका कोला तू, धीमे धीमे, मिले हो तुम आणि "कुछ कुछ" या गाण्यांसाठी ओळखला जातो.[]

मागील जीवन आणि कारकीर्द

टोनी कक्करला सोनू कक्कड़ आणि नेहा कक्कर या दोन बहिणी असून त्या दोघे गाईका आहेत. त्यांचा जन्म  ९ एप्रिल १९८४ रोजी ऋषिकेश मध्ये झाला होता. २००४ मध्ये ते मुंबईला शिफ्ट झाले. तो कंपोजिंग शिकला आणि नंतर संगीतकार संदीप चौटा यांच्यासाठी गीतकार म्हणून काम केले.[]

गाणी

  • लैला
  • चॉकलेट
  • कुर्ता पजामा
  • भिगी भिगी
  • गोवा बीच
  • नागीण जैसी कमर हिल्ला
  • बिजली की तर
  • धीमे धीमे
  • कोका कोला तू

बाह्य दुवे

टोनी कक्कर आयएमडीबीवर

संदर्भ

  1. ^ "Tony Kakkar: One gets a lot more popularity as a singer than a composer - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2020-11-13 रोजी पाहिले.
  2. ^ "Urvashi Rautela features in Tony Kakkar's new music video". DNA India (इंग्रजी भाषेत). 2019-09-09. 2020-11-13 रोजी पाहिले.
  3. ^ "Coca Cola Tu singer Tony Kakkar is a massive Bollywood buff and we have adequate proof". PINKVILLA (इंग्रजी भाषेत). 2019-05-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-11-13 रोजी पाहिले.