टॉमाहॉक क्षेपणास्त्र
टॉमाहॉक क्षेपणास्त्र हे एक लांबपल्ल्याचे, सर्व वातावरणात काम करणारे, ध्वनीगतीपेक्षा कमी गती असणारे क्षेपणास्त्र आहे.
रचना
वजन- १३३०किलो
लांबी- ५.५६ मीटर
व्यास- ०.५२ मीटर
शस्त्रास्त्रेवहन क्षमता- ४५० किलो
पल्ला- २५०० किमी
वेग- ८८० किमी/तास
वापरणारे देश- अमेरिका व रॉयल नेव्ही, युनायटेड किंग्डम