टॉम टिकोलो
टॉम जोन्स टिकोलो (२४ ऑक्टोबर, १९६१:केन्या - हयात) हा केन्याकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. १९८६ आणि १९९०च्या आयसीसी चषकांमध्ये त्याने कॅनडाच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते.
याचे दोन भाऊ स्टीव्ह टिकोलो आणि डेव्हिड टिकोलो हे केन्याकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला आहे.
केन्या क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती |
---|
केन्याच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. |