Jump to content

टेलेनॉर

टेलेनॉर ही नॉर्वेची सर्वांत मोठी भ्रमणध्वनी सेवा कंपनी आहे. याचे मुख्यालय ऑस्लोजवळील बॅरम शहरात आहे.