Jump to content

टेल मी युअर ड्रीम्स (कादंबरी)

टेल मी युअर ड्रीम्स
लेखकसिडने शेल्डन
भाषाइंग्लिश
देशअमेरिकेची संयुक्त संस्थाने
साहित्य प्रकारकादंबरी
प्रथमावृत्तीइ.स. १९९८
विषयकादंबरी
आय.एस.बी.एन.ISBN 0-446-60720-7

टेल मी युअर ड्रीम्स (इंग्लिश: Tell Me Your Dreams ;) ही इंग्लिश भाषेतील लेखक सिडने शेल्डन याने लिहिलेली, इ.स. १९९८ साली प्रकाशित झालेली कादंबरी आहे.

कथानक

ॲश्ली पॅटर्सन, टोनी प्रेस्कॉट, ॲलेट पीटर्स.
नावं तीन पण व्यक्ती किती? एक? दोन? तीन?
एकाच पद्धतीनं तिनं केलेले पाच निघृण खून.
पण आरोपी किती? एक? दोन? तीन?
शतकातला एक अत्यंत विचित्र,
विलक्षण खून खटला उभा राहतो
आणि त्यातून बाहेर पडणारा वैद्यकीय पुरावा
तर त्याहीपेक्षा विचित्र, आश्चर्यजनक निघतो.
ही कादंबरी नाही. हा मानवी मनाच्या
अथांग, भयानक, अंधाऱ्या जगात केलेला
एक थरारक प्रवास आहे.