Jump to content

टेनेसी

टेनेसी
Tennessee
Flag of the United States अमेरिका देशाचे राज्य
राज्याचा ध्वजराज्याचे राज्यचिन्ह
ध्वज चिन्ह
टोपणनाव: द व्हॉलंटियर स्टेट (The Volunteer State)
ब्रीदवाक्य: शेती व वाणिज्य (Agriculture and Commerce)
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा

अमेरिकेच्या नकाशावर चे स्थान
अधिकृत भाषाइंग्लिश
राजधानीनॅशव्हिल
मोठे शहरमेम्फिस
क्षेत्रफळ अमेरिकेत ३६वा क्रमांक
 - एकूण१,०९,२४७ किमी² 
  - रुंदी७१० किमी 
  - लांबी१९५ किमी 
 - % पाणी२.२
लोकसंख्या अमेरिकेत १७वा क्रमांक
 - एकूण६३,४६,१०५ (२०१० सालच्या गणनेनुसार)
 - लोकसंख्या घनता५३.३/किमी² (अमेरिकेत १९वा क्रमांक)
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश१ जून १७९६ (१६वा क्रमांक)
संक्षेप  US-TN
संकेतस्थळwww.tennessee.gov

टेनेसी (इंग्लिश: Tennessee; En-us-Tennessee.ogg टॅनसी ) हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या आग्नेय भागात वसलेले टेनेसी क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ३६वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने १७व्या क्रमांकाचे राज्य आहे.

टेनेसीच्या दक्षिणेला अलाबामामिसिसिपी, पश्चिमेला आर्कान्सामिसूरी, उत्तरेला केंटकी, ईशान्येला व्हर्जिनिया, पूर्वेला नॉर्थ कॅरोलायना व आग्नेयेला जॉर्जिया ही राज्ये आहेत. नॅशव्हिल ही टेनेसीची राजधानी तर मेम्फिस हे सर्वात मोठे शहर आहे. टेनेसीची पश्चिम सीमा मिसिसिपी नदीने आखली गेली आहे तर राज्याचा पूर्व भागात डोंगराळ आहे.


मोठी शहरे

  • मेम्फिस - ६,५०,१००
  • नॅशव्हिल - ५,६९,८९२
  • नॉक्सव्हिल - १,७३,८९०
  • चॅटानूगा - १,५५,५५४


गॅलरी

बाह्य दुवे