Jump to content

टेडी शेरींगहॅम

एडवर्ड पॉल टेडी शेरिंगहॅम (एप्रिल २, इ.स. १९६६:हिगहॅम्स पार्क, लंडन, इंग्लंड - )) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यावर हा फुटबॉल मार्गदर्शक झाला.