Jump to content

टेड क्रुझ

टेड क्रुझ
Ted Cruz

विद्यमान
पदग्रहण
३ जानेवारी, २०१३
जॉन कॉर्निनच्या समेत

जन्म २२ डिसेंबर, १९७० (1970-12-22) (वय: ५३)
कॅल्गारी, आल्बर्टा, कॅनडा
राष्ट्रीयत्व अमेरिकन
राजकीय पक्ष रिपब्लिकन पक्ष
गुरुकुल प्रिन्स्टन विद्यापीठ

रफायेल एडवर्ड क्रुझ (इंग्लिश: Rafael Edward Cruz, २२ डिसेंबर १९७०) हा एक अमेरिकन राजकारणी व कनिष्ठ सेनेटर आहे. २०१३ सालापासून टेक्सास राज्यातून सेनेटरपदावर असलेला क्रुझ आपल्या धडाकेबाज भाषणांसाठी प्रसिद्ध आहे.

मार्च २०१५ मध्ये क्रुझने २०१६ मधील अध्यक्षीय निवडणुकीसाठी सालच्या रिपब्लिकन पक्षाच्या प्राथमिक निवडणुकांसाठी आपली उमेदवारी जाहीर केली. परंतु आयोवा वगळता इतर राज्यांमध्ये अपयशाचा सामना करावा लागल्यानंतर त्याने उमेदवारी मागे घेतली. डॉनल्ड ट्रम्प हा रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार बनला.

बाह्य दुवे