टेक्सासचे प्रजासत्ताक
हा लेख टेक्सासचे प्रजासत्ताक याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, टेक्सास.
टेक्सासचे प्रजासत्ताक (१८३६-१८४५) हे उत्तर अमेरिकेतील अमेरिका आणि मेक्सिको दरम्यान वसलेले एक स्वतंत्र संस्थान होते. मेक्सिकोचा भाग असलेल्या या प्रदेशाने १८३६मध्ये स्वतःला स्वतंत्र राष्ट्र घोषित केले व १८४५मध्ये हे राष्ट्र स्वखुशीने अमेरिकेचे एक राज्य झाले.